Russia luna mission
Russian luna mission Luna 25
russian luna रशियाच्या चांद्रयान मो हिमेला मोठा धक्का बसला आहे. रशियाचे लूना २५ हे यान चंद्रावर क्रॅश झाले आहे. रशियन अंतराळ
संशोधन संस्था रोसकॉसमॉस (Roskosmos) ने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. रशियाचं लुना-२५ अंतराळयान २१ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार होतं.
Russia luna mission रशियाने तब्बल ४७ वर्षानंतर चंद्रमोहिम हाती घेतली होती. मात्र, ही चंद्रमोहिम अयशस्वी ठरली आहे.लुना-२५
Russia luna mission अप्रत्याशित कक्षेत गेले आणि चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर झाल्यामुळे हे अंतराळयान चंद्रावर कोसळल्याचे रोस्कोसमॉस यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
लुना-२५ ही रशियाची ४७ वर्षांतील पहिली चंद्र मोहीम होती. रशियाने शनिवारी आपल्या चंद्रावर जाणार्या लुना-२५ यानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दिली.
Russia luna mission कक्षा बदलत असताना लुना- २५ तांत्रिक बिघाड झाला. तांत्रिक बिघाड दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, अशी माहिती रशियन स्पेस एजन्सी रोस्कोसमॉसने काल दिली.
दरम्यान, भारतासाठीही येणारे तीन दिवस फार महत्वाचे आहेत. ISRO ने गेल्या महिन्यात १४ जुलै रोजी त्यांचा महत्वकांशी प्रकल्प चंद्रयान-३ लॉन्च केला होता.
Russia luna mission आज इस्रोने सांगितले की, येत्या २३ ऑगस्ट रोजी चंद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.
रशियाचे यान कोसळल्यानंतर आता संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या चंद्रयान-३ वर आहेत. Russia luna mission
Russia luna mission
पाईल्स ही एक आम आजार आहे, ज्याच्या विषयी अनेकांनी संशय आणि उपचाराच्या अनेक प्रश्ने केली आहेत.
ह्या ब्लॉगमध्ये, पाईल्सच्या कारणांमुळे लक्षणे, उपचार आणि त्याची रोखणीसाठी काही उपाय यांची माहिती दिली आहे.
पाईल्स ह्या आजाराच्या बारेमातील सजीव आणि महत्वपूर्ण माहिती मिळवावी
ह्याच्या लक्षणांच्या साथी त्वरित उपचार केल्यास सद्ग्रहाण्याची आणि स्वस्थ जीवनशैलीची मान्यता द्यायला मदत होईल.
पाईल्स ह्या आजाराच्या दुखणाऱ्या लक्षणांपासून बचवण्यासाठी उपर्युक्त सूचनांचा अनुसरण करण्याची आवश्यकता आहे
piles precautions click on